Wednesday, October 21, 2009

आगमन


|| श्री गजानन प्रसन्न ||
|| श्रीराम समर्थ ||
श्री प्रह्लाद महाराज नमस्कार |
मी हा ब्लॉग सुरू करतांना तुमचे स्मरण करते|आपल्या कृपने लिहण्याची प्रेरणा झाली|आधी आपण कधि अमेरीकेला जाउ असे वाटल नव्ह्ते परंतु आपली कृपेने आम्हाला अमेरिकेला यायची संधि मिळाली आणि आम्हि अमेरिकेला ०३/१०/०९ ला आमची सुन प्रज़कता बरोबार सुखरूप Newark ला दुपारी ३.३० वाजता आलो|आमचा मुलगा मनीष आम्हला घ्यायला आला होता |सर्वाना खूप आनंद झाला|फोटो काढ़ले नंतर गाड़िने Cortland ला रात्रि ७.३० ला पोहचलो|घरि आल्यवर फ़ार छान वाटले|

3 comments:

  1. hello aai!

    tu khub chan kale blog lihun ........... tu purna yatra lihun tak, mug apan servnya (reletavies) na forward karu..............

    maja aa gaya.

    Dipu

    ReplyDelete
  2. Hello Aai
    You are the first person who create the blog on internet, Its creditable for u.

    It is all due to the Blessing of God, Guru Maharaj, Renuka Aai and you - baba and all well wishers..

    Warm and Healthy Regards

    Dada, Rewati, Dipu and Vrushti and all well wisher family members

    ReplyDelete
  3. आई नमस्कार,
    " जय गुरु महाराज "
    तुझे हे प्रयत्न पाहून फारच आनंद झाला, जसे आई बाबांना पोरांचे कौतुक असते तसेच पोरांना पण आई बाबांचे कौतुक असते, तू जे लिहले आहेस हे आम्हाला फार आनंद देणार्या लाइंस आहेत, आम्हाला किती आनंद आहे हे आम्ही लिहून सांगू शकत नाहि|
    जमल्यास आजुन लिहे|

    आमच्या सर्वान कडून नमस्कार !

    मनीष

    ReplyDelete